आज 25 जानेवारी पेट्रोल, डिझेल रेट फक्त एका SMS ने जाणून घ्या…
Created by khushi 25 January
Today’s petrol diesel rate नमस्कार मित्रांनो, आज 25 जानेवारी डिझेल, पेट्रोल च्या किमतीत जास्त चढ उतार दिसत नाही.आज 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. Today’s petrol diesel rate सध्या किमती स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 74.66 वर पोहोचली आहे आणि ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $ 78.43 वर पोहोचली आहे.Today’s petrol diesel rate
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या चार प्रमुख महानगरांमध्ये डिझेल पेट्रोल चे दर खालील प्रमाणे आहे.
शहर पेट्रोल / लिटर डिझेल /लिटर
1.दिल्ली 94.77 87.67
2.कोलकाता 105.01 91.82
3.मुंबई 103.50 90.03
4.चेन्नई 100.90 92.48
Today’s petrol diesel rate
एवढी रक्कम जमा केल्यास 5 वर्षांनंतर तुम्हाला 9,41,872 रुपयांचा परतावा मिळेल.Post office NSC Scheme
या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दर पहा,
राजस्थान ते अजमेर मध्ये पेट्रोलची किंमत ₹ 104.36/ लिटर आणि डिझेलची किंमत 89.88/ लिटर आहे.जयपूर मध्ये पेट्रोल 104.72 आणि डिझेल 90.21. / लिटर हे दर उपलब्ध आहेत.जोधपूर मध्ये पेट्रोल दर 105.50 आणि डिझेल 90.92 प्रति लिटर दर आहे.Today’s petrol diesel rate
हरियाणातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर.
हरियाणातील प्रमुख शहर जसं कि अंबाला, गुरुग्राम,आणि हिसार मध्ये पेट्रोल डिझेलचे दर खालील प्रमाणे आहेत.
शहर. पेट्रोल / लिटर डिझेल / लिटर
अंबाला ₹95.67 ₹88.50
गुरुग्राम ₹95.44 ₹88.29
हिसार ₹95.80 ₹88.63
फरीदाबाद ₹95.56 ₹88.40
उत्तर प्रदेशच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल दर
उत्तर प्रदेश च्या प्रमुख शहर जसं कि आगरा, इलाहाबाद, आणि आजामगढ मध्ये पेट्रोल, डिझेल दर पहा कसे आहेत.Today’s petrol diesel rate
शहर पेट्रोल / लिटर डिझेल / लिटर
1.आगरा ₹94.61 ₹87.70
2.इलाहाबाद ₹95.75 ₹88.96
3. आजमगढ़ ₹95.94 ₹89.07
फक्त एका SMS ने जाणून घ्या तुमच्या क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल चे भाव.
जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल चे भाव जाणून घ्यायचे असेल तर सरकारी तेल कंपनी जसे कि LOCL, HPCL SMS वर तुम्हाला दर सांगत आहे.यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील RSP कोडला 9223112222 / 9224992249 वर पाठवून द्या. हा RSP code तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला जवळचा पेट्रोल पंपावर जर दर आहे तर SMS द्वारे मिळणार.Today’s petrol diesel rate
पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये स्थिरतेचा कारण काय आहे?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतील चढ उतार चा मुख्य कारण कर प्रणाली आणि कच्चा तेलाच्या कमतरतेमुळे होते. सध्या पेट्रोल, डिझेल चा दर स्थिर आहे. परंतु भविष्यात दर वाढू शकतो कारण कच्चा तेलाची कमतरता होऊ शकते. धन्यवाद!Today’s petrol diesel rate