महिला सन्मान बचत योजना, महिलांसाठी एक सुरक्षित गुंतवणूक. Small saving scheme for women

created by khushi 19 February 

नमस्कार मित्रांनो,Small saving scheme for women भारतातील अनेक महिला उद्योजक झाले आहेत. मोठे मोठे कंपनी महिला सांभाळतात. परंतु काही  महिलांना उद्योग काय असतं हेच माहित नसल्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं कि महिला काहीच करू शकत नाही. या विचारांना बदलण्यासाठी सरकार अनेक योजना रबवते. जेणेकरून महिलांना स्वावलंबी होण्यास मदत मिळते.याच हेतुने सरकारने नुकताच महिला सम्मान निधी योजना अमलात आणली आहे. चला तर मंग पाहूया काय आहे हि योजना आणि याचा उद्देश काय आहे.

Small saving scheme for women

महिला सम्मान निधी योजना हे 2023-24 च्या अर्थसंकलपात सरदार करण्यात आली होती. या योजनेचा महिलांना आर्थिक दृष्टी सक्षम बनवणे हा मुख्य हेतू आहे.हि योजना आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित बचत करण्याची संधी प्रदान करते.या बचती मुळे महिलांना कमी काळात संपत्ती जमा करण्यास मदत करते.हा उपक्रम महिलांना आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते.

काय आहे महिला सम्मान बचत योजना?

महिला सम्मान निधी योजना हि एक बचत योजना आहे. ज्यात महिला 1000₹ पासून ते 2 लाख पर्यंत पैसे जमा करु शकते. आणि यावर सरकार निश्चित व्याज हि देते. जेणेकरून महिलांना कमी काळात जास्त पैसे जमा होण्यासाठी मदत मिळते. या योजनेत सरकार 7.5% ने व्याजदर देते तेही त्रिमासिक चक्रीवाढ व्याजासह.याचा अर्थ असा होतो कि गुंतवणूकदरांचा मुद्दल सतत वाढतो. आणि एक चांगला परतावा मिळतो.Small saving scheme for women 

या योजनेत गुंतवणूक  करायची गरज काय आहे?

या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे, ज्यामुळे तो एक जोखीममुक्त गुंतवणूक पर्याय बनतो. गॅरंटीड परतावा आर्थिक सुरक्षितता प्रदान करतात आणि व्याज त्रैमासिक चक्रवाढ होते, परिणामी सातत्यपूर्ण वाढ होते. याव्यतिरिक्त, ही योजना देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व पार्श्वभूमीतील महिलांना गुंतवणूक करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे सोपे होते. केवळ महिलांसाठी असल्याने, ते आर्थिक जागरूकता वाढवते आणि त्यांना त्यांच्या बचतीची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करते.Small saving scheme for women 

लोन बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, कर्ज घेणाऱ्यांना माहिती असणे आवश्यक, जाणून घ्या सर्व माहिती.Loan emi update

या योजनेतून किती फायदा होणार?

महिला सम्मान निधी योजनेत जर दोन लाख रुपये दोन वर्षासाठी गुंतवणूक केली, तर त्रिमासिक चक्री वाढ व्याजासह ते पैसे वाढतील.याचा परतावा किफायतशीर ठरतो.7.5% चक्रवाढ दराने वार्षिक व्याज दराने, ऐकून रक्कम ₹1,74,033 असेल. याचा अर्थ गुंतवणूकदाराला दोन वर्षांच्या कालावधीत ₹74,033 व्याज मिळेल. स्थिर आणि सुरक्षित परताव्यामुळे स्थिर गुंतवणूक शोधणाऱ्या महिलांसाठी हा एक आकर्षक पर्याय बनतो.Small saving scheme for women 

 

 

Leave a Comment