वाढलेल्या टॅक्स पासून सूट मिळणार , EPF ही होऊ शकते अनिवार्य, जाणून घ्या अपडेट. Employees tax update
Created by Rushi, 22 December 2024 Employees tax update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार 2025 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे.विशेषत: नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक बनवण्यासाठी, नवीन कर सूट आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सर्व स्लॅबसाठी अनिवार्य करण्याचा विचार केला जात आहे.New Tax Regime ईपीएफ अनिवार्य करण्याची योजना … Read more