कामगार नेते मा.आ जयप्रकाश छाजेड एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर. Msrtc news Maharashtra

एस.टी. वर्कर्स काँग्रेस पाटोदा आगाराची कार्यकारिणी जाहीर  बीड  कामगार नेते मा. आ. जयप्रकाशजी छाजेड महाराष्ट्र एस.टी. काँग्रेस संघटनेच्या विविध विभाग व आगारांच्या कार्यकारिण्या जाहीर होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड विभागातील पाटोदा आगाराची कार्यकारिणी अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात जाहीर करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश चवरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे … Continue reading कामगार नेते मा.आ जयप्रकाश छाजेड एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर. Msrtc news Maharashtra