सरकार महिलांना व्यवसायासाठी कर्ज देत आहे, या योजनांमध्ये अर्ज करा.Mahila loan yojana

Created by Diksha 30 January 2025

Mahila loan yojana:नमस्कार मित्रांनो! सध्या महिलांच्या प्रगतीसाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. सरकार सध्या महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत असून त्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. महिलांना उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय रु. 30,000/- कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी योजना सुरु केली आहे.Mahila loan yojana

वीजचोरी करणाऱ्यांवर विभागाची मोठी कारवाई,Smart meter update

महिला कर्ज योजना

 केंद्र व राज्य शासनाकडून महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांद्वारे सरकार एकल महिला किंवा गट महिलांना कर्जाची रक्कम देत आहे.

या योजनांद्वारे, सरकार महिलांना उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय व्यवसायासाठी रु. 10,000/- ते रु. 90,000/- पर्यंत कर्ज देत आहे. या योजनांतर्गत एकटी महिला किंवा 8 ते 10 महिलांचा समूह कर्ज घेऊ शकतात.

26 जानेवारीपासून देशभरात लागू होणार हे नियम आणि मोफत सुविधा,फायदे कसे मिळवायचे ते जाणून घ्या.Republic day new rulesआज 25 जानेवारी पेट्रोल, डिझेल रेट फक्त एका SMS ने जाणून घ्या.Today’s petrol diesel rate

महिलांसाठी सरकारी आणि इतर खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जात असलेल्या कर्ज योजनांची माहिती खाली दिलेल्या यादीद्वारे दिली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार योजना निवडू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता.Mahila loan yojana

Leave a Comment