लाडकी बहिणींना फेब्रुवारीत मिळणार 8 वा हफ्ता .Ladki Bahin yojana 8 th installment

created by khushi 18 February 

Ladki Bahin yojana 8 th installment नमस्कार मित्रांनो,लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!फेब्रुवारी महिन्यात बँकेत पैसे होणार ट्रान्सफर! होय, हि खुशखबर सरकार ने दिली आहे कि लाडकी बहिनींच्या 8 व्या हफ्त्याचे पैसे खात्यात जमा होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिन योजनेसाठी पात्र असलेल्या 2 करोड 41 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी 1500रु हप्ता येणार आहे.जर तुम्हीही लाडकी बहिन योजनेच्या 8 व्य हफ्त्याची वाट पाहत असाल,तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.Ladki Bahin yojana 8 th installment

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा ने नवीन बजेट पास होण्यास मंजुरी दिली आहे.हा बजेट 3500 कोटी रुपयांचा असून हि निधी महिला व बाल विकास साठी देण्यात आली आहे.अजित दादांनी असं सांगितलं आहे कि येत्या आठ दिवसाच्या आत सर्व लाडकी बहिणींना त्यांचा आठवा हफ्ता मिळणार.Ladki Bahin yojana 8 th installment

फेब्रुवारीच्या 8 व्या हप्त्यासाठी पात्र नसलेले महिला,

या लाडकी बहिण योजनेस पात्र नसलेल्या 5 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अश्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना हा 8 वा हफ्ताही मिळणार नाही असे सरकार ने आवाहन केले आहे.

Ladki Bahin yojana 8 th installment

फेब्रुवारीच्या हफ्त्यासाठी राज्यातील 21 वर्षे ते 65 वयोगटातील कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार आणि अविवाहित महिला पात्र असतील,

सेविंग अकाउंट मध्ये जमा असतील एवढे पैसे तर मिळणार कर नोटीस, जाणून घ्या अधिक माहिती. saving account update

24 फेब्रुवारी पर्यंत येणार 8 वा हप्ता.

फेब्रुवारीच्या 8 व्या हफ्त्यासाठी अर्थ मंत्रालय द्वारा दिलेल्या 3500 कोटी रुपये दिले गेलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस पात्र असणाऱ्या 2 कोटी 41 लाख महिलांना हि निधी 24 फेब्रुवारी पर्यंत मिळणार आहे.जर कोणाची निधी आलेली नसेल तर त्या पात्र महिलांनी आपल्या अकाउंट नंबरशी आधार कार्ड लिंक करावा, त्या लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी चे पैसे एकदाच मिळणार आहे. Ladki Bahin yojana 8 th installment

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे?

लाकडी बहीण योजना हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा चालू केले गेलेली योजना आहे. जे कि महिला आणि बालविकास साठी आहे. या योजने द्वारा महिलांना सवावलंबी जगण्यासाठी मदत होते. या योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहे.Ladki Bahin yojana 8 th installment

  • योजनेसाठी महिलेचा अर्ज मंजूर करावा.
  • महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे आणि डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
  • महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या महिला आठव्या आठवड्यासाठी पात्र असतील.
  • 21 ते 65 वयोगटातील महिलांना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाईल.
  • लाभार्थीच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • लाभार्थी महिलेकडे कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे.असल्यास ते महिला या योजनेसाठी पात्र नसतील.Ladki Bahin yojana 8 th installment

 

 

Leave a Comment