विमा कंपनीला 15 दिवसांच्या आत पॉलिसी जारी करावी लागेल, पॉलिसीधारकांना मिळाले अनेक अधिकार. Insurance Policy update

Insurance update :नमस्कार मित्रांनो विमा घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विमा नियामक IRDAI ने विमा पॉलिसीधारकांच्या हक्कांबाबत एक मास्टर परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये पॉलिसीधारकांचे अनेक हक्क समाविष्ट आहे.Insurance policy यासाठी कंपनीने सर्व विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केल्या पाहिजेत. ई-विमा पॉलिसींवर ग्राहक डिजिटल स्वाक्षरी करू शकतात. ग्राहक विमा कंपनीला विनंती करू शकतात की त्यांना … Continue reading विमा कंपनीला 15 दिवसांच्या आत पॉलिसी जारी करावी लागेल, पॉलिसीधारकांना मिळाले अनेक अधिकार. Insurance Policy update