सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजची मोठी बातमी, जाणून घ्या सविस्तर माहिती. Da update
Created by rushi, 28 December 2024 Da update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने अलीकडेच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता DA आणि महागाई मदत DR मध्ये 3% वाढ जाहीर केली आहे.ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होईल आणि डीए/डीआर दर 53% पर्यंत वाढला आहे.या निर्णयामुळे केंद्र सरकारचे सुमारे 1.14 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा … Read more