वेतन आयोगाचा कालावधी इतका करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी,कर्मचारी महासंघाने पंतप्रधान मोदींकडे केला अर्ज,जाणून घ्या अपडेट.8th Pay news today
Created by rushi, 30 December 2024 8th Pay news today :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि कामगार महासंघाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.या पत्रात त्यांनी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.वाढती महागाई आणि चलन मूल्यांकनातील घसरण लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे. विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा त्रास … Read more