PM आवास योजना सर्वेक्षण सुरू, ताबडतोब करा नोंदणी. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.Pradhanmantri Awas Yojana
Created by Sakshi 30 January 2025 Pradhanmantri Awas Yojana:नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी सुरू केली होती, ज्यामध्ये नवीन पात्र व्यक्तींसाठी सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे.Pradhanmantri Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेसाठी … Read more