65 लाख पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा, मासिक पेन्शन 3 हजार होणार, जाणून घ्या अपडेट. Epfo good news
Created by rushi, 25 December 2024 EPFO Good News :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.संघटनेने मासिक पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. EPFO Good News पेन्शन वाढीचे … Read more